पोट कायम बिघडतंय? ‘ही’ 7 फळं खायला सुरुवात करा, पचन होईल सुरळित

Puja Bonkile

फळे

फळांध्ये फायबर जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात.

best fruits for digestion and gut health:

|

Sakal

पचन सुधारते

दररोज योग्य प्रमाणात फळे खाल्याने पचन सुधारते. तसेच पोट भरलेले राहते. यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते.

best fruits for digestion and gut health:

|

Sakal

पपई

यामध्ये असलेले घटक पचन सुलभ करते. तसेच गॅसची समस्या कमी होते.

papaya

|

Sakal

सफरचंद

यामध्ये फायबर असते. जे पचन सुधारते. पोट स्वच्छ होते आणि गॅशची समस्या कमी होते.

apple

|

Sakal

केळी

केळी खाल्याने अतिसाराची समस्या कमी होते.

banana

|

Sakal

डाळिंब

पोटातील सूज कमी करुन आतड्यांचे आरोग्य कमी होते.

pomagrante

|

Sakal

नाशपाती

यात भरपुर प्रमाणात फायबर असते. जे पचन सुलभ करण्यास मदत करते.

nashapati

|

Sakal

कांदे पोहे कधी अन् किती प्रमाणात खावे?

Onion poha healthy or unhealthy

|

Sakal

आणखी वाचा