मूड स्विंग्स नियंत्रणासाठी जाणून घ्या उपाय

सकाळ डिजिटल टीम

विटॅमिन

विटॅमिन B12, मॅग्नेशियम, झिंक आणि प्रोटीन मानसिक आरोग्यास उपयुक्त.

Vitamin | esakal

स्ट्रेस

जर्नलिंग, संगीत, कला यासारख्या आवडत्या गोष्टी करा.

Stress | esakal

व्यायाम

चालणे, सायकलिंग, नृत्य यामुळे एंडॉर्फिन स्रवतो आणि मूड सुधारतो.

Exercise | esakal

अरोमाथेरपी

लॅव्हेंडर, पेपरमिंट, रोझमेरी ऑइल्स मन शांत ठेवतात.

Aromatherapy | esakal

योग

मानसिक तणाव कमी करून भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित सराव करा.

Yoga | esakal

झोप

रोज ७-८ तासांची शांत झोप घ्या आणि झोपेच्या वेळेचे पालन करा.

Sleep | esakal

आहार

ग्रीन टी, कॅमोमाइल टी, अश्वगंधा आणि ब्राह्मी मानसिक स्थिरता वाढवतात.

Diet | esakal

दिवसभर गरम पाणी प्या अन् आजारांपासून दूर राहा

hot water | esakal
येथे क्लिक करा