Anushka Tapshalkar
सफरचंदात पेक्टिन नावाचे सोल्युबल फायबर असते, जे पित्तामधील अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे पित्ताची रचना संतुलित राहते आणि गॉलब्लॅडरचे कार्य सुरळीत होते.
Apple
sakal
अॅव्होकॅडोमधील चांगले फॅट्स गॉलब्लॅडरला पित्त सोडण्यासाठी उत्तेजित करतात. त्यामुळे चरबीचे पचन चांगले होते आणि पोषक घटक नीट शोषले जातात.
Avocado
sakal
पालक, केल, स्विस चार्ड यांसारख्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम असते. हे गॉलब्लॅडरच्या स्नायूंना योग्य प्रकारे आकुंचन-पसरण्यास मदत करते.
Green Leafy Vegetables f
आर्टिचोकमध्ये नैसर्गिक कडू घटक असतात, जे पित्तनिर्मितीला चालना देतात. जेवणानंतर होणारी जडपणा आणि अपचन कमी करण्यास हे उपयुक्त ठरतात.
ऑलिव्ह ऑइलमुळे गॉलब्लॅडरमधून नियमितपणे पित्त स्रवते. त्यामुळे पित्त जास्त घट्ट होत नाही आणि गॉलस्टोनचा धोका कमी होतो.
Olive Oil
sakal
हळदीतील कर्क्युमिन पित्तनिर्मितीस मदत करते. यामुळे यकृत आणि गॉलब्लॅडर यांच्यातील समन्वय सुधारतो आणि पचनक्रिया समर्थ राहते.
Turmeric
Sakal
लिंबामधील सिट्रिक अॅसिड पित्तनिर्मितीला चालना देते. सकाळी कोमट पाण्यात लिंबू घेतल्यास पचनसंस्था सक्रिय होते.
Lemon
बीट पित्त पातळ ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे त्याचा प्रवाह सुधारतो. तसेच यकृताच्या डिटॉक्स प्रक्रियेलाही आधार मिळतो.
Beet