पुजा बोनकिले
अंड्यासोबत चहा प्यायल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात.
अंडी आणि केळी एकत्र खाल्यास अपचन आणि गॅसची समस्या वाढते.
banana
अंडी खाल्ल्यानंतर लगेच आंबट पदार्थ खाल्याने हृदयविकारांचा धोका वाढतो.
अंडी आणि सोया दूध एकत्र सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
अंड्यासोबत साखर खाऊ नये, कारण दोन्हीमध्ये असलेले घटक शरीराच्या समस्या वाढवतात.
sugar
अंडी आणि पनीर दोन्ही गरम असते. यामुळे शरीराची उष्णता वाढू शकते.
Sakal
अंडी आणि मासे एकत्र खाल्यास त्वचेला अॅळर्जी वाढू शकते.
अंडी आणि दूध यांचे मिश्रण चांगले नाही.
milk
work from home fitness
Sakal