पुजा बोनकिले
दिवाळीत अनेक लोक सुट्ट्या न घेता वर्क फ्रॉम होम करत आहेत.
पण हे करतांना स्वत:ला फिट कसे ठेवावे हे जाणून घेऊया.
अनेक लोक बेडवर किंवा एकाच जागी तासंतास बसून काम करतात.
याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
फिट राहण्यासाठी नियमितणे व्यायाम करू शकता.
१५ ते २० मिनिटांनी छोटा ब्रेक घेऊ शकता
वर्क फ्रॉम होम करतांना काम करण्याची जागा योग्य असावी. यामुळे कंबरदुखी किंवा इतर समस्या निर्माण होणार नाही.
jackfruit health risks
Sakal