Aarti Badade
मधुमेहाची ही ८ धोकादायक लक्षणं पायांमध्ये दिसतात, दुर्लक्ष करू नका!
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं रक्तातील साखर वाढणे, तहान लागणे किंवा वारंवार लघवी होणे अशी असतात. पण काही संकेत पायांमध्येही प्रथम दिसतात.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
रात्री वारंवार पाय झोंबणे किंवा मुंग्या येणे हे मधुमेहामुळे नसांचे नुकसान झाल्याचे संकेत असू शकते.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
विशेषतः रात्री पायांमध्ये होणारी जळजळ ही खराब झालेल्या नसांची लक्षणं आहेत.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
रक्तप्रवाह कमी झाल्याने केसांच्या कूपांना पोषण मिळत नाही आणि केस अचानक गळतात.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
गुडघ्याभोवती तपकिरी-काळे डाग हे रक्तवाहिन्या खराब झाल्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने रात्री तीव्र पेटके येतात.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
त्वचा घट्ट आणि चमकदार दिसणे म्हणजे रक्तप्रवाह कमी होऊन सूज (एडेमा) आली आहे.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
मधुमेहामुळे लहान जखमा, ओरखडे लवकर न भरून जास्त वेळ घेतात.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
कोणतेही कारण नसताना पाय गरम-थंड वाटणे हे रक्तप्रवाहात बिघाडाचं लक्षण असू शकतं.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
sakal
ही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर धोका टाळता येतो.
Foot Symptoms That May Indicate Diabetes
Sakal
Fatty Liver
Sakal