Monika Shinde
हिवाळा सुरू झाला आहे. सर्दी, खोकला आणि पडशापासून बचावासाठी काही सोप्या आणि प्रभावी हेल्थ टिप्स जाणून घ्या.
Health care
Esakal
वारंवार हात धुवा. साबण किंवा हॅण्डवॉशचा वापर करा. सर्दी/खोकल्याच्या व्यक्तींच्या हाताला हात लावल्यानंतर विशेष काळजी घ्या.
Keep hands clean
Esakal
सर्वजण बाथरूम वापरतात. वापरानंतर हात स्वच्छ धुणे रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
Wash hands after bathroom
Esakal
ताजी फळं, भाज्या आणि पौष्टिक जेवणाने रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी आहार महत्वाचा आहे.
Eat a healthy diet
Esakal
बाथरूम, बेडरूम, फर्निचर नियमित स्वच्छ ठेवा. जंतूंच्या वाढीसाठी घरातील स्वच्छता गरजेची आहे.
Keep the house clean
Esakal
फोन एक दिवसाआड ओलसर कापडाने स्वच्छ करा. फोनमध्ये जंतूंचे प्रमाण जास्त असल्याने काळजी आवश्यक आहे.
Keep the phone clean
Esakal
दररोज ७–८ तास झोपणे आवश्यक आहे. झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर ताजेतवाने राहते.
Get enough sleep
Esakal