Monika Shinde
डिजिटल युगात मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी नेत्रतज्ज्ञ पूजा कुलकर्णी यांच्या महत्वाच्या टिप्स जाणून घ्या.
What should be done to prevent children from wearing glasses
Esakal
बाळ जन्मल्यानंतर २१ दिवसांच्या आत पहिली तपासणी आणि ३ वर्षांचे झाल्यावर पुन्हा नेत्रतपासणी करा.
When should you have your eyes checked
Esakal
मुलांचा स्क्रीन टाइम दिवसात जास्तीत जास्त १ ते १.५ तासांपर्यंत मर्यादित ठेवा. अभ्यासासाठीच स्क्रीन वापरा.
Reduce screen time
Esakal
प्रत्येक २० मिनिटांनी स्क्रीनपासून नजर फिरवा. हिरवळ, झाडे किंवा आकाशाकडे पाहणे डोळ्यांसाठी लाभदायक आहे.
Rest the eyes
Esakal
गाजर, पालक, मासे, पपई, बदाम आणि आंबा यांसारखे अन्न डोळ्यांना व्हिटॅमिन A आणि ओमेगा-३ मिळवून देतात.
Give nutritious food
Esakal
दररोज सकाळी काही मिनिटे डोळे वर-खाली, डावीकडे-उजवीकडे हलवा. डोळ्यांची स्नायूशक्ती वाढते.
Do eye exercises
Esakal
८-१० तास झोप आवश्यक. नैसर्गिक प्रकाशात खेळल्याने दृष्टी सुधारते आणि डोळे बळकट होतात.
Get enough sleep
Esakal