धुक्यात हरवलेलं स्वर्ग! पुण्याजवळचे हे 7 स्पॉट्स पिकनिकसाठी परफेक्ट

Aarti Badade

हिवाळ्यात पुणे आणि पर्यटन

पुण्यातील लोक हिवाळ्यात सहलींचा आणि निसर्गभेटीचा बेत आखतात. थंडीची हवा आणि डोंगराळ परिसर पाहण्यासाठी ही ठिकाणे परफेक्ट आहेत.

Pune Picnic Spots

|

Sakal

टिकोना किल्ला (Tikona Fort)

सकाळच्या थंडीत टिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पवन लेकचे दृश्य पर्यटकांना मोहित करते. हे ट्रेकसाठी उत्तम ठिकाण आहे.

Pune Picnic Spots

|

Sakal

कॅमल वॅली (Camel Valley), लोणावळा

लोणावळ्यापासून थोडे दूर असलेली ही दरी हिवाळ्यात दाट धुक्याने वेढलेली असते. शांत जागा शोधणाऱ्यांसाठी हे परफेक्ट आहे.

Pune Picnic Spots

|

Sakal

देवकुंड धबधबा (Devkund Waterfall)

पावसाळ्यानंतरही हिवाळ्यात इथला निळसर पाण्याचा तलाव अप्रतिम दिसतो. हे स्थळ निसर्गप्रेमींना खूप आवडते.

Pune Picnic Spots

|

Sakal

राजपूर घाट, भोर (Rajpur Ghat)

कमी गर्दी, स्वच्छ हवा आणि डोंगररांगांनी वेढलेला हा परिसर वनडे ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे.

Pune Picnic Spots

|

Sakal

कासारसाई धरण (Kasarsai Dam)

पुण्याजवळ असलेले हे शांत ठिकाण सुंदर सूर्यास्तासाठी ओळखले जाते. लेक व्ह्यू पिकनिकसाठी ही मस्त जागा आहे.

Pune Picnic Spots

|

Sakal

मोराची चिंचोली (Morachi Chincholi)

हिवाळ्यात इथे मोठ्या प्रमाणात मोर पाहायला मिळतात. मुलांसह कुटुंबासाठी हा बेस्ट पिकनिक स्पॉट आहे.

Pune Picnic Spots

|

Sakal

टेमघार धरण (Temghar Dam)

मुळशी रोडवरील हे कमी माहितीचे आणि शांत ठिकाण आहे. पिकनिक आणि फोटोग्राफीसाठी हे गर्दीपासून दूर असलेले बेस्ट आहे.

Pune Picnic Spots

|

Sakal

पुण्यातील मिनी महाबळेश्वर! पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांची भन्नाट सफर

Mini Mahabaleshwar Pune

|

Sakal

येथे क्लिक करा