Aarti Badade
पुरंदर तालुक्याला खंडोबा मंदिर, किल्ले आणि शिवालयांमुळे मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
Purandar Tourism
Sakal
जेजुरी येथे असलेले महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा मंदिर हे या भागातील प्रमुख धार्मिक केंद्र आहे.
Purandar Tourism
Sakal
छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला आणि शेजारील वज्रगड हे महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत.
Purandar Tourism
Sakal
नारायणपूर येथे श्री दत्त मंदिर आणि पायथ्याशी नारायणेश्वर हे उत्कृष्ट शिल्पकलेचे मंदिर आहे.
Purandar Tourism
Sakal
केतकावळे येथे प्रती बालाजी मंदिर असून, सासवड येथे संत सोपानकाका समाधी मंदिर आहे.
Purandar Tourism
Sakal
वटेश्वर, संगमेश्वर, पांडेश्वर, भुलेश्वर यांसारखी सुंदर शिवालये आणि कानिफनाथ मंदिर येथे आहेत.
Purandar Tourism
Sakal
पुरंदर किल्ला हा मुरारबाजी देशपांडेंच्या पराक्रमाचा आणि ऐतिहासिक पुरंदरच्या तहाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे.
Purandar Tourism
Sakal
Sangali Ramgad Fort History
Sakal