कॅन्सरला आमंत्रण देतात तुमच्या घरातील 'या' 8 वस्तू

पुजा बोनकिले

प्लास्टिक डब्बे

कॅन्सरसारखा गंभीर आजार टाळायचा असेल तर प्लास्टिकचे डब्बे वापरु नका.

अल्युमुनियम फॉइल

अल्युमुनियम फॉइल वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

रिफांइंड तेल

घरातील रिफांइंड तेल वापरत असाल तर आजच बंद करा. कारण यामुळे कॅन्सर वाढू शकते.

जुनी नॉन स्टिक पॅन

जुनी नॉन स्टिक पॅन वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या

तुम्ही जर प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरत असाल तर कॅन्सरचा धोका वाढतो.

सुगंधी मेणबत्त्या

घरात सुगंधी मेणबत्या ठेउ नका. कॅन्सरचा धोका वाढतो.

प्लास्टिंकचे चॉपिंग बोर्ड

घरात प्लास्टिंकचे चॉपिंग बोर्ड वापरु नका. कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड

फास्ट फूड खाल्याने कॅन्सर होऊ शकतो.

fast food | sakal

बदलत्या हवामानातही राहा निरोगी

weather change health

|

Sakal

आणखी वाचा