पुजा बोनकिले
हवामान बदलते तसे तुमच्या शरीराची प्रतिक्रिया देखील बदलते.
ऋतूतील बदल, विशेषतः पावसाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खोकला, सर्दी आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
निरोगी राहण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या.
बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
तुम्ही पुरेशी झोप आणि व्यायाम केल्यास निरोगी राहाल.
बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी पचन सुलभ होतील अशा पदार्थांचा समावेश करावा.
हिवाळ्यात हायड्रेट राहणे गरजेचे आहे.
esakal
बदलत्या वातावरणात उबदार कपडे घातल्यास आजार दूर राहतील.
बदलत्या वातावरणात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, अशावेळी आराहात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
best fruits to control high sugar levels naturally
Sakal