पोटाचा घेर वाढतोय? जाणून घ्या ८ मुख्य कारणं आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे सोपे उपाय

Anushka Tapshalkar

पोट बाहेर येण्याची कारणे – समजून घ्या

चुकीचा आहार, कमी हालचाल, हार्मोनल बदल, स्ट्रेस – हे मुख्य कारणे आहेत.

belly fat | esakal

चुकीचा आहार

जास्त तेलकट, गोड, जंक फूड
साखर व रिफाइंड कार्बोहायड्रेट → पोटावर चरबी साठते.

consumption junk food | esakal

कमी फिजिकल अॅक्टिव्हिटी

बसून काम जास्त, चालणं कमी
→ कॅलरी बर्न होत नाही, चरबी वाढते.

sedentary lifestyle

|

Sakal

पोटाचे स्नायू कमकुवत

Abs आणि core exercises नसणे
→ चरबी + सैल स्नायू = पोट बाहेर दिसते.

हार्मोनल असंतुलन

थायरॉईड, PCOS, इन्सुलिन रेसिस्टन्स
→ पोटावर चरबी पटकन वाढते.

Hormonal Imbalance | sakal

ताण आणि झोपेचा अभाव

स्ट्रेसमुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढतो
→ पोटावर चरबी साठण्याची शक्यता जास्त.

Insomnia | sakal

पचनाच्या समस्या / गॅस

बद्धकोष्ठता, सूज
→ पोट नेहमी फुगलेलं दिसतं, जरी चरबी कमी असली तरी.

stomach bloating problem

|

sakal

दारू आणि सॉफ्ट ड्रिंक्स

“Beer Belly” – जास्त कॅलरी, कमी पोषण
→ थेट पोटावर परिणाम.

alcohol

|

sakal

वय वाढणं

मेटाबॉलिझम कमी होतो, स्नायूंची मात्रा घटते
→ चरबी लवकर साठते.

Bloating and weight gain |

sakal

पुरुषांना माहित असाव्यात अशा लैंगिक आरोग्याबाबत 5 महत्त्वाच्या गोष्टी

आणखी वाचा