सकाळ डिजिटल टीम
वास्तुविशारद शतकानुशतके इमारतींचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आणि नागरिकांच्या आयुष्यात आनंद भरण्यासाठी विविध रंगांचा वापर करत आले आहेत.
World's Most Colorful Buildings
sakal
१५० एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेल्या या विशाल धार्मिक स्थळाचे २१ गोपुरम उज्वल रंग आणि त्रिमितीय नक्षीकामाने सजवलेले आहेत.
World's Most Colorful Buildings
sakal
१९०८ मध्ये बांधलेले हे प्रसिद्ध कॉन्सर्ट हॉल आर्ट नोव्यू, गॉथिक आणि मूरिश कलाशैलीच्या रंगीबेरंगी नक्षीकामाचे अप्रतिम उदाहरण आहे.
World's Most Colorful Buildings
sakal
'कॅथेड्रल ऑफ फायनान्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या १९२९ मधील इमारतीची बाहेरील भिंत दोन दशलक्ष केशरी विटांनी आणि आतील छत रंगीबेरंगी टाईल्सने सजवले आहे.
World's Most Colorful Buildings
sakal
इटालियन वास्तुविशारद जिओ पॉन्टी यांनी शेताच्या हिरव्यागार दृश्यावरून प्रेरणा घेऊन १९६९ मध्ये या संपूर्ण इमारतीला हिरव्यागार मास्टरपीसमध्ये रूपांतरित केले.
World's Most Colorful Buildings
sakal
हेलन केलर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ २००५ मध्ये बांधलेल्या या ९ अपार्टमेंट्समध्ये रहिवाशांना ताजेतवाने ठेवण्यासाठी विविध भौमितिक आकार अन् भडक रंगांचा वापर केला आहे.
World's Most Colorful Buildings
sakal
कचरा प्रक्रियेचा हा प्रकल्प पिवळ्या-लाल पट्ट्या आणि रंगीबेरंगी डिझाइनमुळे एखाद्या थीम पार्कसारखा दिसतो.
World's Most Colorful Buildings
sakal
२०१९ मध्ये बांधलेल्या या सार्वजनिक वाचनालयाची बाहेरील भिंत पुस्तकांच्या विविधता दर्शवणाऱ्या रंगीबेरंगी आणि मऊ पेस्टल सेरामिक्सने सजवली आहे.
World's Most Colorful Buildings
sakal
२०२३ मध्ये उभारलेल्या ५० मीटरच्या या पादचारी मार्गावर निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या हजारो हस्तनिर्मित पोर्सिलेन टाईल्स वापरून सौंदर्य निर्माण केले आहे.
World's Most Colorful Buildings
sakal
या सर्व इमारती मानवी कल्पकता आणि वास्तुकलेतील रंगांचे अनन्यसाधारण महत्त्व दर्शवणारी जिवंत उदाहरणे ठरत आहेत.
World's Most Colorful Buildings
sakal
माशी तिचे पुढचे पाय सतत का चोळत असते?
Why Do Houseflies Rub Their Legs Together?
sakal