सकाळ डिजिटल टीम
सूर्यप्रकाशापासून त्वचा वाचवा आणि सुरकुत्या दूर ठेवा.
भरपूर पाणी प्या आणि त्वचेला नैसर्गिक तेज द्या.
फळं, भाज्या आणि प्रथिने असलेला आहार घ्या आणि सुरकुत्या रोखा.
चेहऱ्याचा मसाज करा आणि रक्ताभिसरण सुधारून त्वचा झळाळती ठेवा.
रात्री झोपण्यापूर्वी मालिश करा आणि सुरकुत्या कमी करा.
त्वचेला पोषण देणारे तेल वापरा आणि ती लवकर वृद्ध होण्यापासून वाचवा.
हायड्रेशनसाठी उत्तम पर्याय, त्वचेला निखार देतो.
तीव्र सुरकुत्यांसाठी सुरक्षित आणि प्रभावी क्लिनिकल उपचार.