पुजा बोनकिले
अनेकांना केसांमधील कोंड्याचा त्रास असतो. हे कमी करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता.
लिंबाचा रसात असलेले घटक केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करते.
खोबऱ्याच्या तेलात असलेले घटक केसांमधील कोंडा कमी करते.
Coconut Oil
esakal
कोरफड जेल केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करते.
तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केसांमधील कोंडा कमी करायचा असेल तर बेकिंग सोडा स्क्रब वापरावा.
अॅपल सायडर व्हिनेगर केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करते.
केसांचा कोंडा कमी करण्यासाठी मेथीदाण्याचे पाणी लावावे. यामुळे लगेच रिझल्ट दिसतो.
दह्यामध्ये असलेले घटक केसांमधील कोंडा कमी करते.
कडूलिंबाच्या पानांचा रस लावल्यास कोंडा कमी होतो.
Sakal