भारतात लोकप्रिय असलेली ८ पाकिस्तानी गाणी

Shubham Banubakode

पसुरी

‘पसुरी’चं नाव आता भारतातही कुणाला नवीन नाही. अली सेठी आणि शे गिल यांच्या आवाजाने हे गाणं जगभर पोहोचलं.

8 Pakistani Songs Popular in India

|

esakal

अफरीन अफरीन

नुसरत फतेह अली खान यांच्या लोकप्रिय गाण्याला राहत फतेह अली खान आणि मोमिना मुस्तेहसन या जोडीने नवा रंग दिला. हे गाणंही भारतात लोकप्रिय आहे.

8 Pakistani Songs Popular in India

|

esakal

ताजदार-ए-हरम

सुफी संगीत असलेलं हे गाणं आतिफ असलमच्या आवाजामुळे अनेकांना भावलं. शांतपणे ऐकलं तरी मनाला वेगळाच स्पर्श करून जातं.

8 Pakistani Songs Popular in India

|

esakal

तू झूम

नसीबो लाल आणि आबिदा परवीन या दोन दिग्गज गायिकांचा आवाज आणि सुंदर शब्द, अशी ‘तू झूम’ची खासियत आहे. गाणं ऐकताना नकळत ताल धरावासा वाटतो.

8 Pakistani Songs Popular in India

|

esakal

कहानी सुनो 2.0

प्रेमात पडलेल्या किंवा प्रेमभंग झालेल्यांना हे गाणं जवळचं वाटतं. कैफी खलीलचा साधा आवाजच या गाण्याची खरी ताकद आहे.

8 Pakistani Songs Popular in India

|

esakal

काना यारी

मैत्री, प्रेम आणि दुराव्याची गोष्ट सांगणारं ‘काना यारी’ वेगळ्याच अंदाजात समोर येतं. पारंपरिक सूर आणि आधुनिक संगीत छान मिसळलं आहे.

8 Pakistani Songs Popular in India

|

esakal

सम्मी मेरी वार

पंजाबी लोकसंगीताचा रंग असलेलं हे गाणं ऐकताना जुन्या लग्नसमारंभाची आठवण येते. उमेर जसवाल आणि कुरतुलैन बलोच या दोन्ही गायकांचा आवाज गाण्याला खास बनवतो.

8 Pakistani Songs Popular in India

|

esakal

तेरा वो प्यार

प्रेम, आठवणी आणि हळवी भावना यांचं सुंदर मिश्रण म्हणजे ‘तेरा वो प्यार’ हे गाणं होय. साधी चाल असल्यामुळे हे गाणं पटकन मनात घर करतं.

8 Pakistani Songs Popular in India

|

esakal

मालगाडीला किती डब्बे असतात? लहानपणी तुम्हालाही मोजता नाही आले ना? मग वाचा

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

हेही वाचा -