मालगाडीला किती डब्बे असतात? लहानपणी तुम्हालाही मोजता नाही आले ना? मग वाचा

Shubham Banubakode

मालगाडीला डबे

मालगाडीला ठराविक डबे असतातच असं नाही. कोणत्या प्रकारच्या वॅगन वापरल्या आहेत, यावर तिची एकूण संख्या ठरते.

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

58 डब्यांची मालगाडी

भारतीय रेल्वेच्या काही मालगाड्यांमध्ये 58 वॅगन असतात. BOXN प्रकारच्या वॅगनच्या रेकमध्ये ही संख्या पाहायला मिळते.

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

कधी 59 वॅगनही

58 वॅगन म्हणजे प्रत्येक मालगाडीचा नियम नाही. BOXN-NS प्रकारच्या काही रेकमध्ये तब्बल 59 वॅगन जोडलेल्या असतात.

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

56 वॅगनचा

रेल्वेच्या काही अधिकृत नियमांमध्ये 56 वॅगनपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त वॅगन असलेल्या गाड्यांचा वेगळा विचार केला जातो.

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

सगळे डबे सारखे

दूरून सगळे डबे एकसारखे वाटतात; पण मालानुसार वॅगनचा प्रकार बदलतो. कोळसा, धान्य, सिमेंट यासाठी वेगवेगळ्या वॅगन वापरल्या जातात.

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

डबे म्हणायचे की वॅगन

आपण सहजपणे डबे म्हणतो; पण रेल्वेच्या भाषेत माल वाहून नेणाऱ्या या गाड्यांना ‘वॅगन’ म्हटलं जातं.

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

लहानपणी मोजताना गोंधळ

एक वॅगन गेली की दुसरी लगेच येते. एवढ्या लांब मालगाडीमुळे मोजता-मोजता आपलीच गिनती कुठे चुकायची कळायचं नाही.

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

माहिती

वरील माहिती ही DFCCIL च्या अधिकृत रिपोर्टमधून घेतली आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

How Many Coaches Are There in a Goods Train

|

esakal

पहाटे तीन वाजता रेल्वेचा हॉर्न का वाजवला जातो?

railway

|

esakal

हेही वाचा -