Vinod Dengale
सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यात हिरवाईने नटलेले चाळकेवाडी पठार म्हणजे धुके, वेगवान वारे आणि शांत अनुभव देणारे निसर्गरम्य ठिकाण.
Chalakewadi
eSakal
सह्याद्रीच्या कुशीतील कोल्हापूर जिल्हयातील गगनबावडा म्हणजे धुक्याने झाकलेले डोंगर, हिरवागार घाटाचा अनुभव.
Gaganbawada
eSakal
भंडारदरा परिसरातील रतनवाडी हे गाव हिरवागार निसर्ग, शांत तलाव आणि प्राचीन अमृतेश्वर मंदिरासाठी ओळखले जाते.
Ratanwadi
eSakal
हिरवीगार जंगलवाट, शांत गावजीवन अनुभवायचे असेल तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जवळील या गावाला नकके भेट द्या.
Dehane Gav
eSakal
महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध धबधब्यापैकी एक असणारा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील धबधबा अतिशय मनमोहक दृश्य दाखवतो.
Dabhosa Waterfall
eSakal
कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा घाट धुक्याच्या चादरीत हरवल्याचा अनुभव देतो
Amba Ghat
eSakal
पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हिरवाईने नटलेले जंगल धबधबे, ट्रेकिंग आणि शांत वातावरणामुळे निसर्गप्रेमींसाठी मेजवानी आहे.
Adrai jungle
eSakal
When Will Rain Return to Maharashtra? IMD Issues Major Weather Update
esakal