महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? हवामान खात्याची मोठी अपडेट

Vinod Dengale

पावासाचा जोर ओसरला

जुलै च्या पहिल्या आठवड्यात धो-धो कोसळल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावासाचा जोर ओसरला आहे.

No Rain

|

esakal

पाऊस नाही

वातावरण ढगाळ असले तरी पाऊस काही पडत नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरीक सध्या अस्वस्थ आहेत.

Mansoon Update

|

esakal

पाऊस कधी?

त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा पाऊस कधी पडणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

When Will Rain Return to Maharashtra?

|

esakal

इतर भागात पाऊस

सध्या ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये येत्या 2 ते 3 दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

Other Area

|

esakal

शेवटचा आठवडा

मात्र महाराष्ट्रात हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

July Last Week

|

esakal

मुसळधार पाऊस

तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे अशी हवामान खात्याची माहिती आहे.

Heavy Rain

|

esakal

22 जुलै

त्यामुळे 22 ते 31 जुलै या कालावधीत दमदार पाऊस होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.

22 July to 31 July 2026

|

esakal

पावसाळ्यात दही खावे की टाळावे? डॉक्टर काय सांगतात?

Eating Curd in Rainy Season: Health Benefits, Risks & Doctor’s Advice

|

eSakal

हेही वाचा