Sandeep Shirguppe
बहुतेक लोक घड्याळ डाव्या हातात घालतात. यामागे सोय आणि सवयीची महत्त्वाची भूमिका आहे.
Why Wear Watch on Left Hand
esakal
बहुसंख्य लोक उजव्या हाताने काम करतात. त्यामुळे डाव्या हातात घड्याळ घातल्यास काम करताना अडथळा येत नाही.
hand watch
esakal
उजव्या हाताने लिहिताना डाव्या हातातील घड्याळाचा अडथळा जाणवत नाही.
hand watch
esakal
डाव्या हातात घड्याळ असल्याने काम करताना वस्तूंना धडकण्याची आणि ओरखडे पडण्याची
शक्यता कमी होऊ शकते.
hand watch
eSakal
कामाच्या मधल्या वेळेत उजव्या हाताने घड्याळाकडे सहज पाहता येते.
hand watch
eSakal
बहुतेक पारंपरिक घड्याळांचे वेळ बदलण्याचे बटण उजव्या बाजूला असते. डाव्या हातात घड्याळ असल्यास ते उजव्या हाताने सहज वापरता येते.
hand watch
eSakal
डाव्या हाताने काम करणारे अनेक जण उजव्या हातात घड्याळ घालणे पसंत करतात.
hand watch
eSakal
घड्याळ डाव्याच हातात घालावे असा कोणताही नियम नाही. आवड आणि सोयीनुसार कोणत्याही हातात घड्याळ घालता येते.hadn
hand watch
Sakal