Anushka Tapshalkar
अॅलोवेराचे हायड्रेटिंग गुण त्वचेतील कोरडेपणा कमी करून मानेला नैसर्गिक टाईटनिंग देतात. दररोज १५–२० मिनिटे जेल लावा.
Aloe vera gel
sakal
व्हिटॅमिन E आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले नारळ तेल त्वचेची इलॅस्टिसिटी वाढवते. रात्री झोपण्यापूर्वी मानेला हलक्या हाताने मसाज करा.
Coconut Oil Massage
मध त्वचा मॉइश्चराइज करतो आणि लिंबू नैसर्गिक टाईटनिंग देतो. हा मास्क १५–२० मिनिटे लावून ठेवा.
Honey Lemon Mask
sakal
नाईट केअरऑलिव्ह ऑईल त्वचेला डीप नरीशमेंट देऊन सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. रोज रात्री काही थेंब लावून मसाज करा.
Olive Oil
sakal
अंड्याचा पांढरा भाग त्वचा घट्ट करतो. १५ मिनिटे लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा.
Egg White Skin Tightning
sakal
व्हिटॅमिन E त्वचेची दुरुस्ती करून ती अधिक स्मूथ करते. तेल हलक्या हाताने मानेला मसाज करा.
Vitamin E Oil
sakal
काकडीची थंडावा देणारी व हायड्रेटिंग गुणधर्म असलेली स्लाईसेस मानेला ठेवा. १५–२० मिनिटांत ताजेतवाने परिणाम.
Cucumber Slices
sakal
मानेला सनस्क्रीन न लावल्याने UV नुकसान वाढून सुरकुत्या गडद होतात. रोज किमान SPF 30 वापरा.
Sunscreen
Winter Skincare Tips for Combination Skin
sakal