Sandeep Shirguppe
इनर लाईन परमिट
भारतात काही भागात जाण्यासाठी भारतीयांनाही विशेष परवानगी घ्यावी लागते, याला 'इनर लाईन परमिट' (ILP) असे म्हटले जाते.
Restricted travel zones India
esakal
चीनच्या सीमेवर असलेले अरुणाचल पूर्णपणे इनर लाईन परमिटच्या कक्षेत आहे. तवांग, झिरो व्हॅली, नामदफा नॅशनल पार्कसाठी परवानगी आवश्यक.
Restricted travel zones India
esakal
कोहिमा, मोकोकचुंग किंवा हॉर्नबिल फेस्टिव्हलला जाण्यासाठी भारतीय नागरिकांनाही परमिट घ्यावे लागते.
Restricted travel zones India
esakal
म्यानमार व बांगलादेश सीमेलगत असलेल्या या राज्यात ठराविक कालावधीसाठीच वैध परमिट दिले जाते.
Restricted travel zones India
esakal
इम्फाळ, लोकतक तलाव यांसारख्या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अधिकृत पोर्टलवर नोंदणी आवश्यक.
Restricted travel zones India
esakal
या बेटांवर जाण्यासाठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट आणि विशेष परमिट बंधनकारक आहे.
Restricted travel zones India
esakal
पांगोंग, नुब्रा परिसरातील काही भागांत इनर लाईन परमिट लागते.
Restricted travel zones India
esakal
नाथुला पास, गुरुडोंगमार तलाव या भागांसाठी विशेष परवानगी घ्यावी लागते.
Restricted travel zones India
esakal
आदिवासी क्षेत्रे आणि काही सीमावर्ती भागांत पर्यटकांसाठी प्रवेश मर्यादित आहे.
Restricted travel zones India
esakal
प्रवास नियोजनापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून नियम व परमिटची माहिती तपासणे आवश्यक आहे.
Restricted travel zones India
esakal