सकाळ डिजिटल टीम
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. रोजचे काही बदाम मेंदूला धार आणतात!
अक्रोडमध्ये असतात ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स – जे स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उत्तम आहेत.
पालकमध्ये फोलेट, लोह आणि व्हिटॅमिन के असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक.
ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे मेंदूच्या पेशींना होणारे नुकसान कमी करतात.
सॅल्मन मासा मेंदूला योग्य पोषण देतो आणि स्मरणशक्ती टिकवतो. मेंदूसाठी परिपूर्ण प्रथिनयुक्त आहार.
मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते.
बेरी, कलिंगडसारखी फळे अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मेंदूला करतात ताजेतवाने!
फ्लेव्होनॉइड्सयुक्त डार्क चॉकलेट मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करते आणि लक्ष केंद्रित ठेवते.