साबुदाणा खाण्याचे 'हे'आहेत फायदे

सकाळ डिजिटल टीम

ऊर्जा वाढवतो

साबुदाणा हा जलद ऊर्जा देणारा पदार्थ आहे. उपवासात किंवा कमजोरी वाटत असल्यास यामुळे त्वरित उर्जेचा पुरवठा होतो.

Health Benefits of Eating Sabudana

पचन

साबुदाणा हलका व सहजपचनीय आहे. अपचन, अ‍ॅसिडिटी असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय.

Health Benefits of Eating Sabudana | esakal

वजन

साबुदाण्यात कॅलोरी आणि स्टार्च जास्त प्रमाणात असते. बारीक शरीरयष्टी असणाऱ्यांसाठी वजन वाढवण्यास मदत करतो.

Health Benefits of Eating Sabudana | esakal

प्रोटीनसाठी उपयुक्त

शेंगदाण्यांसोबत खातल्यास प्रथिनांचा चांगला स्रोत बनतो. शरीराची दुरुस्ती व स्नायूंची वाढ यासाठी उपयुक्त.

Health Benefits of Eating Sabudana | esakal

हाडं बळकट करतो

साबुदाण्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असते. हाडे आणि दात मजबूत राहतात.

Health Benefits of Eating Sabudana | esakal

थायरॉइडसाठी फायदेशीर

साबुदाण्यात सेलेनियम आणि झिंक असते, जे थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे.

Health Benefits of Eating Sabudana | esakal

तणाव कमी करतो

साबुदाणा शांततादायक अन्न आहे.तणाव, अशांती किंवा थकवा वाटत असल्यास फायदा होतो.

Health Benefits of Eating Sabudana | esakal

उपवासासाठी सर्वोत्तम

साबुदाणा उपवासात ऊर्जा देतो, आणि पचनास सोपा असतो. त्यामुळे उपवासात भरपूर उपयोग होतो.

Health Benefits of Eating Sabudana | esakal

फिटनेसच्या नावाखाली 'हर्निया'? तरुणांनो सावध!

Is Your Intense Workout Causing Hernia | esakal
येथे क्लिक करा