Puja Bonkile
उन्हाळ्यात मेकअप कसा करावा हा प्रश्न सर्व महिलांना पडतो.
उन्हाळ्यात मेकअप केल्यावर तुम्हाला फ्रेश दिसायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
उन्हाळ्यात नॅचरल मेकअप करावा. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
उन्हाळ्यात न्युड लिपस्टिक लावावी. यामुळे मेकअप अधिक उठावदार दिसतो.
उन्हाळ्यात लाइट मेकअप करावा. यामुळे स्टायलिश लूक मिळतो.
सॉफ्ट रोज पिंक मेकअप केल्याने उन्हाळ्यात तुम्हाला फ्रेश लूक मिळतो.
ग्लोसी लिप्स शाइनी आइज मेकअप करावा. यामुळे उन्हाळ्यात फ्रेश लूक मिळतो