सकाळ वृत्तसेवा
बियर म्हणजे फक्त एकच चव नाही! जगभरात वेगवेगळ्या घटकांपासून बनणाऱ्या बिअरच्या अनेक वैरायटीज आहेत, ज्या चवीत आणि रंगात वेगळ्या असतात.
Beer Type
esakal
लेगर बियर ही सर्वात लोकप्रिय आहे. हलकी, क्रिस्प आणि रिफ्रेशिंग चव असल्यामुळे ही बिअर उन्हाळ्यात जास्त पसंत केली जाते.
Lager beer
esakal
एल्स बियरमध्ये विविध प्रकारांचा समावेश होतो. फळे, मसाले किंवा चॉकलेट मिसळून तयार केल्यामुळे यांची चव अधिक रिच आणि वेगळी असते.
Ales beer
esakal
वीट बियर गहू आणि मॉल्टेड जौपासून बनते. याची चव थोडी आंबट आणि हलकी असून केळी व लवंगाची झाक जाणवते.
Brick beer
esakal
आईपीए बियर हॉप्समुळे ओळखली जाते. तीव्र कडूपणा आणि स्ट्रॉंग अरोमा यामुळे तरुणांमध्ये आईपीए खूप लोकप्रिय आहे.
IPA beer
esakal
स्टाउट बियर गडद रंगाची आणि स्ट्रॉंग असते. कॉफी किंवा चॉकलेटसारखी चव असल्यामुळे ही बिअर हिवाळ्यात जास्त आवडली जाते.
Stout beer
esakal
पिल्सनर ही सोनेरी रंगाची लेगर बियर आहे. स्वच्छ, स्मूथ चव आणि कमी कडूपणामुळे ही बिअर सर्वत्र लोकप्रिय आहे.
Pilsner
esakal
पोर्टर बियर मॉल्ट-फॉरवर्ड आणि डार्क असते. लंडनमध्ये जन्मलेली ही बिअर आजही रिच फ्लेवरसाठी ओळखली जाते.
Porter beer
esakal
Post Heart Attack Care
esakal