ना सिमेंट, ना विटा! तरीही ८०० वर्षांपासून भक्कम उभी असलेली महाराष्ट्रातील ऐतिहासिक विहीर

Shubham Banubakode

ऐतिहासिक पायविहिर

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक पायविहिर आहे.

800-Year-Old Historic Stepwell

|

esakal

यादवकालीन वास्तू

श्री हनुमान मंदिराच्या आवारातील ही पायविहीर यादवकालीन असल्याचे मानले जाते.

800-Year-Old Historic Stepwell

|

esakal

इजिप्शियन पद्धत

अभ्यासकांच्या मते, या पायविहिरीची रचना आणि बांधकाम पद्धती प्राचीन इजिप्शियन वास्तुकलेशी साधर्म्य दर्शवते.

800-Year-Old Historic Stepwell

|

esakal

विटांचा वापर नाही

या पायविहिरीच्या बांधकामात सिमेंट, चुना किंवा विटांचा वापर करण्यात आलेला नाही.

800-Year-Old Historic Stepwell

|

esakal

दगड कुठून आला?

विहिरीत वापरण्यात आलेले दगड परिसरात कुठेही आढळत नाही. त्यामुळे हे दगड दूरवरून आणण्यात आले असावेत, असा अंदाज आहे.

800-Year-Old Historic Stepwell

|

esakal

वर्षभर पाणी उपलब्ध

या पायविहिरीत वर्षभर पाणी उपलब्ध असते. पावसाळ्यात विहीर तुडुंब भरते. त्यानंतर आजुबाजुचा परिसर पाण्याखाली जातो.

800-Year-Old Historic Stepwell

|

esakal

पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत

मुघल काळापासून ते सुमारे 1970 पर्यंत तळेगाव दशासर परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत हीच पायविहीर होती.

800-Year-Old Historic Stepwell

|

esakal

सांस्कृतिक महत्त्व

आज या विहिरीचे पाणी वापरले जात नसले, तरी तिचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अबाधित आहे.

800-Year-Old Historic Stepwell

|

esakal

तेल नाही, गॅस नाही, मुंबईपेक्षाही लहान! तरीही अमेरिका-चीनसाठी हा देश इतका महत्त्वाचा का?

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

हेही वाचा