तेल नाही, गॅस नाही, मुंबईपेक्षाही लहान! तरीही अमेरिका-चीनसाठी हा देश इतका महत्त्वाचा का?

Shubham Banubakode

मुंबई पेक्षाही लहान

डिजेबुटी हा देश मुंबईपेक्षाही लहान असून त्याची लोकसंख्या 10 लाख आहे. मात्र, जागतिक राजकारणात त्याचे महत्त्व खूप मोठे मानले जाते.

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

जगाच्या व्यापाराचा 'गेटवे'

डिजेबुटी बाब-एल-मंदेब सामुद्रधुनीजवळ वसलेला आहे. रेड सी आणि गल्फ ऑफ अडेन यांना जोडणाऱ्या या मार्गामुळे जगातील महत्त्वाचा समुद्री व्यापार येथून होतो.

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

कंटेनर वाहतूक

जगातील जवळपास 30 टक्के कंटेनर ट्रॅफिक आणि 10 टक्के पेट्रोलियम वाहतूक या सामुद्रधुनीतून होते.

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

लष्करी तळ

डिजेबुटीमध्ये अमेरिका, चीन, फ्रान्स आणि जपानसारख्या मोठ्या देशांनी आपले लष्करी तळ उभारले आहेत.

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

दोन महासत्ता एकाच देशात

अमेरिका आणि चीन या प्रतिस्पर्धी महासत्तांचे लष्करी तळ एकाच देशात असलेले डिजेबुटी हे जगातील एकमेव उदाहरण मानले जाते.

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

भौगोलिक स्थान

डिजेबुटीचे पंतप्रधान अभिमानाने म्हणतात, "आमचे भौगोलिक स्थान हेच आमचे खरे तेल आहे."

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

आशिया-युरोप व्यापाराची जीवनरेषा

आशिया आणि युरोपमधील व्यापारासाठी हा समुद्री मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. डिजेबुटीला जागतिक अर्थव्यवस्थेचा 'चेकपॉइंट' मानले जाते.

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

भारतासाठीही वाढते महत्त्व

हिंद महासागर परिसरात चीनचा वाढता प्रभाव लक्षात घेता भारतही डिजेबुटीमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Why is Djibouti Important to America and China?

|

esakal

चंद्रावर आजही आहे एका कुटुंबाचा फोटो, मागे लिहिलाय खास संदेश...

हेही वाचा