Vinod Dengale
सध्या गुंतवणूक म्हटलं की 24 कॅरेट आणि दागिने म्हटलं की 22 कॅरेट सोन्याची लोकप्रियता जास्त आहे.
Gold
eSakal
पण सध्या बाजारात 9 कॅरेट सोन्याचा नवीन ट्रेंड सुरू आहे.
Gold New Trend
eSakal
9 कॅरेटचा ट्रेंड वाढण्यामागे Gen Z ग्राहकांकडून यास वाढलेली मागणी हे मोठे कारण ठरतं आहे.
Gen Z
eSakal
मात्र खरेदी करण्याआधी 9 कॅरेट नेमकं किती शुद्ध असतं? आणि किती रुपयांना विकलं जात?
9 Caret Gold
eSakal
24 कॅरेट जसं 99.9% शुद्ध असतं. तर 9 कॅरेट सोनं 37.5% शुद्ध असतं आणि यात बाकी इतर धातू मिसळलेले असतात.
Gold Purity
eSakal
सोन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे 24k, 22k, आणि 18k पेक्षा याची किंमत खूप कमी आहे.
9k Gold
eSakal
सध्याच्या भावानुसार देशभरात 9 कॅरेट प्रति 10 ग्रॅमचा भाव 54,300 ते 55,000 रुपये असा आहे.
9k Gold Price
eSakal
9 कॅरेट सोन्याचा वापर मुख्यतः चेन, अंगठी, पेंडंट आणि छोटे इअररिंग्स यामध्ये केला जात आहे.
9k Use
eSakal
LPG Gas Cylinder Safety Check
eSakal