Vinod Dengale
तुम्ही घरी LPG गॅस सिलेंडर वापरता मात्र सिलेंडरवर असणारी ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
LPG Gas Cylinder
eSakal
गॅस सिलेंडर घेताना आपण वजन, सील तपासतो पण सिलेंडरच्या वरच्या भागावर धातूच्या पट्टीवर लिहिलेल्या A, B, C किंवा D या कोडकडे दुर्लक्ष करतो.
Gas Cylinder Code
eSakal
गॅस सिलेंडरवर असलेला A, B, C किंवा D हा कोड नेमका काय सांगतो?
ABCD code
eSakal
हा एक्सपायरी डेट नसून सिलेंडरच्या पुढील अनिवार्य सुरक्षा तपासणीची कालमर्यादा सांगतो. यात कोड आणि अंक असतात.
Security
eSakal
यातील कोडचा अर्थ A: जानेवारी ते मार्च, B: एप्रिल ते जून, C: जुलै ते सप्टेंबर आणि D: ऑक्टोबर ते डिसेंबर
Code Meaning
eSakal
उदाहरणार्थ, सिलेंडरवर B-27 असं लिहिलं असेल, तर त्याची पुढील सुरक्षा तपासणी एप्रिल ते जून 2027 या कालावधीत नियोजित आहे.
Example
eSakal
नियमानुसार LPG सिलेंडरची पहिली अनिवार्य तपासणी 10 वर्षांनी केली जाते. त्यानंतर दर पाच वर्षांनी पुन्हा तपासणी केली जाते.
10 Years Security
eSakal
Dussehra in Pakistan
eSakal