महिला क्रिकेटला नवी ओळख देणाऱ्या भारताच्या 'नवदुर्गा'

Pranali Kodre

भारतीय महिला क्रिकेट संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ गेल्या काही वर्षात सातत्याने दमदार कामगिरी केली आहे.

India Women Cricket Team

|

Sakal

९ दिग्गज खेळाडू

भारतीय संघाच्या या यशात अनेक खेळाडूंचे मोठे योगदान राहिले आहे. अशात ९ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Smriti Mandhana - Harmanpreet Kaur

|

Sakal

मिताली राज

भारतीय क्रिकेटमधील पहिली सुपर वूमन म्हणून जिने ओळख मिळवली, ती म्हणजे मिताली राज. वनडेत ७००० धावांचा पाठलाग करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिने कर्णधार म्हणून २००५ आणि २०१७ वनडे वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत भारतीय संघाला नेला. तिने ६ वर्ल्ड कपही खेळले.

Mithali Raj

|

Sakal

झुलन गोस्वामी

झुलन गोस्वामी वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. ती २००७ मध्ये सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूही ठरली होती.

Jhulan Goswami

|

Sakal

स्मृती मानधना

सध्याची सुपरस्टार क्रिकेटपटू म्हणजे स्मृती मानधना. तिने भारतीय महिला क्रिकेटला आणखी शिखरावर नेले आहे. ती भारतीय संघाची उपकर्णधारही आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे महिला खेळाडू आहे.

Smriti Mandhana

|

Sakal

हरमनप्रीत कौर

भारतीय संघाची टी२० मध्ये शतक करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. तसेच तिच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तिने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.

Harmanpreet Kaur

|

Sakal

अंजुम चोप्रा

१०० वनडे सामने खेळणारी अंजुम चोप्रा पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिने खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर समालोचक म्हणूनही वेगळी ओळख मिळवली.

Anjum Chopra

|

Sakal

शिखा पांडे

अष्टपैलू शिखा पांडे भारतीय संघाला २०१७ मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात नेण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तिने १०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Shikha Pandey

|

Sakal

पौर्णिमा रौ

पौर्णिमा रौ या भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आहेत. तसेच त्यांनी २०१४ ते २०१७ दरम्यान भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले. त्यांच्याच मार्गदर्शनात भारतीय महिला संघाने २०१७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपद मिळवलं होतं.

Purnima Rau

|

Sakal

एकता बिश्त

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारी एकता बिश्त पहिली भारतीय महिला गोलंदाज आहे. तिने १५० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Ekta Bisht

|

Sakal

दिप्ती शर्मा

भारतीय क्रिकेटमधील आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणजे दिप्ती शर्मा. तिने ३००० हून अधिक धावा आणि २०० हून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

Deepti Sharma

|

Sakal

बुमराहच्या १२ वर्षांच्या टी२० कारकि‍र्दीत पहिल्यांदाच 'असं' घडलं!

Jasprit Bumrah Concedes Most Runs in Powerplay

|

Sakal

येथे क्लिक करा.