पुजा बोनकिले
रोज काहीतरी नवीन गोष्टी शिका.
नेहमी आत्मविश्वासाने आणि स्पष्ट बोलावे.
नियमितपणे वेळेचा योग्य वापर करावा.
आयुष्य बदलायचे असेल तर स्वाभिमान जपा- तडजोड नको.
कौशल्य वाढवा- उपजिवेकेचे साधन बनवा.
चांगल्या लोकांशी संबंध जोडा, आयुष्यात चांगले बगल होतात.
नकारात्मक विचार कमी करावे.
शिस्त पाळा दररोज सातत्य ठेवा.
पैशांचं योग्य व्यवस्थापन करावे.
weather change health
Sakal