काळ्या द्राक्षांचे 9 चमत्कारी फायदे; वाचाल तर रोज खाल

सकाळ डिजिटल टीम

स्मरणशक्ती

द्राक्षे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवतात. मायग्रेनवरही परिणामकारक.

black grapes | Sakal

डोळ्याखालील

डोळ्यांखालील काळा भाग आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

Dark Circle | Sakal

वजन कमी

अँटीऑक्सीडंट्स शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून वजन कमी करतात.

weight loss | Sakal

केसं

विटॅमिन इ ने केस गळणं थांबवते, केस मजबूत आणि मुलायम होतात.

black grapes | Sakal

हृदय

सायटोकेमिकल्स आणि कमी कोलेस्ट्रॉल पातळीने हृदयाचे आरोग्य चांगले राखते, हार्ट अटॅकचा धोका कमी करतो.

heart health | Sakal

बॅक्टेरिया

द्राक्षे बॅक्टेरिया आणि फंगस मारून इंफेक्शन कमी करतात. पोलिओसारख्या रोगांवरही प्रभावी.

bacteria | Sakal

डायबिटीस

काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल असतो, जो रक्तात इन्सुलिन वाढवतो, रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.

sugar control | Sakal

दृष्टी

द्राक्षे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, दृष्टी सुधारण्यास मदत करतात.

eye health | Sakal

पचन

शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस मुळे पोटाचे आरोग्य सुधारते. अपचन आणि जळजळ कमी होते.

digestion | Sakal

ब्राउन राइसचे फायदे वाचाल तर; पॉलिश राइस खाणे सोडाल

Brown Rice Health Benefits | Sakal
येथे क्लिक करा