Sandeep Shirguppe
नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी ठरलेल्या 9 रंगांमध्ये घातलेल्या साडीत खास दिसायचं आहे तर यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतील.
Saree Looks in Navratri
esakal
नवरात्राच्या पहिल्या दिवशी पांढरी साडी शुभ मानली जाते. यासाठी तुम्ही आलिया भट्ट हिच्या सब्यासाची डिझाईन केलेल्या साडीपासून प्रेरणा घेऊ शकता.
Saree Looks in Navratri
esakal
तहिलानी डिझाईन केलेली लाल रंगाची साडी घातलेली कटरीना कैफ लूक तुम्ही पाहू शकता.
Saree Looks in Navratri
esakal
निळ्या रंगाची साडी घालायची असेल तर करीना कपूरचा शिफॉन साडी लुक परफेक्ट ठरेल.
Saree Looks in Navratri
esakal
जान्हवी कपूरसारखी साधी पिवळी साडी चौथ्या दिवशी उत्तम पर्याय ठरू शकते.
Saree Looks in Navratri
esakal
हिरव्या रंगाची साडी जर फॅन्सी लुकसाठी पाहत असाल, तर माधुरी दीक्षितचा सिल्क साडी लुक नक्की पाहा.
Saree Looks in Navratri
esakal
नयनताराचा सिल्क कॉटन स्ट्राइप्स असलेला ग्रे (राखाडी) साडी लुक सहाव्या दिवशी उत्तम ठरेल.
Saree Looks in Navratri
esakal
केशरी रंगाची साडी सणाचा उत्साह वाढवते. यासाठी कॉटनची प्लेन साडी घ्या आणि तिचा बॉर्डर गोल्डन ठेवा.
Saree Looks in Navratri
esakal
मोरपंखी हिरवी साडी परिधान करणं शुभ मानलं जातं. तुम्ही सिल्कची साडी निवडा, ज्यावर गोल्डन प्रिंट असेल तर आणखी चांगले दिसाल.
Saree Looks in Navratri
esakal
नवव्या दिवशी तुम्ही साई पल्लवीसारखी गुलाबी रंगाची साडी घालू शकता.
Saree Looks in Navratri
esakal