Aarti Badade
साखर घातलेलं दही चवीला खूप छान लागतं, पण त्याचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
Yogurt with Sugar
Sakal
साखर घातलेल्या दह्यामुळे शरीराला आणि मेंदूला लगेच ग्लुकोजचा पुरवठा होतो, ज्यामुळे ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
Yogurt with Sugar
Sakal
हे दही पोटासाठी चांगले मानले जाते. यामुळे पित्तदोष कमी होतो आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Yogurt with Sugar
Sakal
साखरेमुळे दह्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे, जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका असतो.
Yogurt with Sugar
Sakal
मधुमेहाच्या रुग्णांनी साखर घातलेलं दही खाणे टाळावे, कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
Yogurt with Sugar
Sakal
साखर घातलेलं दही खाण्याचे फायदे आहेत, पण ते योग्य प्रमाणातच खाणे महत्त्वाचे आहे.
Yogurt with Sugar
Sakal
कोणतेही आरोग्यविषयक बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Yogurt with Sugar
Sakal
urin Prostate Cancer Symptoms
Sakal