90 रुपयांमध्ये मध्ये मिळतं 24 कॅरेटसारखं सोनं?

Vinod Dengale

सोन्याची मागणी

सध्या सोने महाग झाले आहे त्यामुळे लोक स्वस्त कुठे मिळते असा पर्याय शोधत आहेत. मात्र बाजारात एका बनावट सोन्याचा धंदा वाढतोय.

Gold Demand 

|

eSakal

बांग्लादेशी रेड गोल्ड

हे बनावट सोनं म्हणजे 'बांग्लादेशी रेड गोल्ड'. याला Aka Stone असेही म्हटले जाते. दिसायला अगदी 24 कॅरेट सोन्यासारखे!

Bangladesh Red Gold

|

eSakal

हे खरंच सोने आहे का?

तर नाही! हे तांबे आणि इतर स्वस्त धातूंचे मिश्रण असते.

Bangladesh Red Gold

|

eSakal

मग इतकं अस्सल का दिसतं?

विशेष प्रक्रियेत तयार केल्यामुळे याचा रंग गडद सोनेरी आणि खूप चमकदार दिसतो.

Bangladesh Red Gold

|

eSakal

खऱ्या सोन्यालाही का मात देतं?

  • रंग आणि चमक अगदी खऱ्यासारखी

  • वजन जवळपास सोन्यासारखे

  • उत्कृष्ट कटिंग आणि पॉलिश

  • साध्या तपासणीत लगेच ओळखू येत नाही

Bangladesh Red Gold

|

eSakal

किंमतीत प्रचंड फरक!

खरे सोने हे 16 हजार रुपये प्रति ग्रॅम आहे तर हे बनावट “रेड गोल्ड” केवळ 90 रुपये प्रति ग्रॅमल मिळते.

Bangladesh Red Gold

|

eSakal

लोक फसतात कसे?

स्वस्तात सोने मिळत आहे या मोहात अनेक जण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरतात.

Bangladesh Red Gold

|

eSakal

कसे ओळखाल खरे आणि खोटे?

नेहमी हॉलमार्क असलेले सोने खरेदी करा, संशयास्पद ऑफर टाळा, अतिशय स्वस्त दरांवर लगेच विश्वास ठेवू नका आणि प्रमाणित ज्वेलर किंवा लॅबकडून तपासणी करा.

Bangladesh Red Gold

|

eSakal

How Much Loan Can You Get on 10 Grams Gold? Check Before Taking a Gold Loan

|

eSakal

10 ग्रॅम सोन्यावर किती कर्ज मिळतं? गोल्ड लोन घेण्याआधी ही माहिती जरूर पाहा!