चारशे वर्षांचं गूढ अखेर उघडलं! शिवरायांच्या जवळच्या व्यक्तीची समाधी सापडली

Sandip Kapde

शोध

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळच्या व्यक्तीची समाधीचा ऐतिहासिक शोध अखेर यशस्वी ठरला आहे.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

उलगडा

देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर मंदिर परिसरातील वृंदावन हेच अमात्यांचे समाधीस्थान असल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध झाले.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

संशोधन

इतिहास अभ्यासक रणजित हिर्लेकर आणि संदीप परब यांनी संयुक्तपणे सखोल अभ्यास पूर्ण केला.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

पुरावे

या निष्कर्षासाठी ऐतिहासिक कागदपत्रे, पत्राचार आणि समकालीन दप्तरांचा चिकित्सक वापज करण्यात आला.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

प्रकाशन

हा शोधनिबंध कोकण इतिहास पत्रिका मध्ये प्रसिद्ध झाला असून अभ्यासकांसाठी महत्त्वाचा संदर्भ ठरत आहे.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

कार्यक्रम

शोधनिबंधाचे प्रकाशन संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय येथे पार पडले.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

परंपरा

मौखिक कथनांवर न थांबता ठोस ऐतिहासिक आधार जोडल्यामुळे या शोधाला शास्त्रीय मान्यता मिळाली.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

नाते

कुणकेश्वर देवालयाशी अमात्यांच्या वंशजांचा दीर्घकालीन संबंधही या अभ्यासातून अधोरेखित झाला.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

ओळख

अनेक वर्षांच्या अनभिज्ञतेनंतर वृंदावनाला आता अधिकृत ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली आहे.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

प्रशासन

नारोपंत नीळकंठ यांनी स्वराज्याच्या प्रशासनात अमात्य म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

नकाशे

सर्व्हे नकाशांच्या आधारे त्यांच्या समाधीचे नेमके स्थान मंदिरालगत असल्याचे स्पष्ट झाले.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

कोकण

या शोधामुळे कोकणातील मराठा कालखंडाच्या अभ्यासाला नवे परिमाण मिळाले आहे.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

पर्यटन

ऐतिहासिक अधिष्ठान मिळाल्याने या स्थळाचे पर्यटनमूल्यही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

संदर्भ

इतिहासप्रेमी, संशोधक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हा शोधनिबंध मार्गदर्शक ठरणार आहे.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

ठेवा

हा शोध महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशात एक महत्त्वाची भर घालणारा ठरतो.

400-Year Mystery Solved: Shivaji’s Close Aide’s Tomb Found

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे अन् कोणी उभारला?

Where and who erected the first statue of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लि करा