जुई गडकरीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट

Anuradha Vipat

जुई गडकरी

जुई गडकरीला मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. 

Jui Gadkari

बनावट अकाऊंट

जुई गडकरीच्या नावाने एका युजरने बनावट अकाऊंट ओपन केलं आहे.

Jui Gadkari

फसवणूक

तसेच संबंधित नेटकरी तिच्या चाहत्यांशी जुईच्या नावाने चॅटिंग करून त्यांची फसवणूक करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

Jui Gadkari

चॅटिंग

सोशल मीडियावर याचा स्क्रीनशॉट शेअर करत जुई लिहिलं आहे, “एखाद्या सेलिब्रिटीचं फॅनपेज बनवणं वाईट नाही. परंतु, बनावट पेज बनवून माझ्या नावाने खोटं चॅटिंग करून फसवणूक करणं हे खूपच चुकीचं आहे.

रिपोर्ट

पुढे जुईने लिहिलं आहे, कृपया या अकाऊंटवर कोणालाही उत्तर देऊ नका…प्लीज रिपोर्ट या अकाऊंटला रिपोर्ट करा.

भूमिका

 जुई  ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रमुख भूमिका साकारत आहे. 

हार्दिक जोशीची पत्नी अक्षयासाठी रोमँटिक पोस्ट