हार्दिक जोशीची पत्नी अक्षयासाठी रोमँटिक पोस्ट

Anuradha Vipat

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाले

Romantic post for Hardik Joshi

लोकप्रिय

हार्दिक-अक्षया यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. 

Romantic post for Hardik Joshi

पोस्ट

आज हार्दिकने बायकोच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Romantic post for Hardik Joshi

खास व्यक्ती

हार्दिक पोस्ट करत लिहिलं आहे, “माझ्या सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू माझ्या आयुष्यातील सगळ्या जवळची आणि सर्वात खास व्यक्ती आहेस.

Romantic post for Hardik Joshi

यापुढील वर्ष

पुढे हार्दिकने पोस्ट करत लिहिलं आहे, तुझ्याशिवाय एक दिवसही कसा जाईल याची मी कल्पना देखील करू शकत नाही. मला आशा आहे की, यापुढील वर्ष देखील आपल्या आयुष्यात नवनवीन वळण घेऊन येईल. हॅप्पी बर्थ डे माय लाइफ पार्टनर #अहा”

रोमँटिक पोस्ट

नवऱ्याने शेअर केलेल्या या रोमँटिक पोस्टवर अक्षयाने कमेंट करत “आय लव्ह यू…” लिहित हार्ट इमोजी शेअर केला आहे

मतदार यादीतून गायिका सावनी रविंद्रचं नाव गायब; खंत व्यक्त