तरुणांसाठी चांगली बातमी! देशात नोकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

कार्तिक पुजारी

नोकरी

भारतात नोकऱ्यांमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. तसेच बेरोजगारीच्या दरामध्ये घसरण झाली आहे

employment

बेरोजगारी

ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा दर कमी होऊन २०२२-२३ मध्ये २.४ टक्के आला आहे, तर शहरी भागामध्ये कमी होऊन ५.४ टक्के झाला आहे

employment

विश्लेषण

सरकारी संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करुन एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे

employment

सरकारी

रिपोर्टनुसार, पाच सरकारी संस्थांच्या आकडेवारींचे विश्लेषण केल्यानंतर समजतंय की गेल्या काही वर्षांमध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे

employment

रोजगार

देशात रोजगाराचे प्रमाण २०१७-१८ मध्ये ४८.८ टक्के होता तो वाढून २०२२-२३ मध्ये ५६ टक्के झाला आहे.

employment

ग्रामीण

ग्रामीण क्षेत्रामध्ये बेरोजगारी दर २०१७-१८ मध्ये ५.३ टक्क्यांवर कमी होऊन २०२२-२३ मध्ये २.४ टक्के झाला आहे

employment

शहर

शहरीभागामधील बेरोजगारीचा दर ७.७ टक्क्यांवरुन ५.४ टक्के झाला आहे.

employment

भारत लष्करावर किती खर्च करतो?