सांगलीच्या माणसाने स्वतःच्या वजना इतकं सोनं दिलं होतं 'दान', आंबेडकरांनी देखील केलेलं कौतुक

Saisimran Ghashi

धनी वेलणकर


धनी दादासाहेब वेळणकर (उर्फ धनी वेलणकर) हे स्वातंत्र्यपूर्व काळातील सांगलीचे नामवंत उद्योगपती होते.

Dadasaheb Velankar Suvarna Tula 1947

|

esakal

व्यवसाय


त्यांनी सांगली येथील प्रसिद्ध गजानन स्पिनिंग अँड वीविंग मिल्स या कापड गिरणीचे संस्थापक आणि मालक म्हणून काम पाहिले.

Dadasaheb Velankar Suvarna Tula 1947

|

esakal

व्यक्तिमत्त्व


ते प्रामाणिकपणा, सचोटी आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनासाठी ओळखले जात होते.

Dadasaheb Velankar Suvarna Tula 1947

|

esakal

धार्मिक श्रद्धा


ते एक महान गणपती भक्त होते.

Dadasaheb Velankar Suvarna Tula 1947

|

esakal

सुवर्ण तुला कार्यक्रम


१९ जानेवारी १९४७ रोजी गजानन मिलच्या आवारात त्यांचा सुवर्ण तुला कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

Dadasaheb Velankar Suvarna Tula 1947

|

esakal

कार्यक्रमाचे स्वरूप


या कार्यक्रमात तराजूच्या एका पारड्यात सोन्याच्या विटा ठेवण्यात आल्या होत्या

Dadasaheb Velankar Suvarna Tula 1947

|

esakal

वजन आणि किंमत


त्या दिवशी त्यांचे वजन १२८ पौंड (५१२० तोळे) भरले, ज्याची किंमत सुमारे ५.३८ लाख रुपये होती.

Dadasaheb Velankar Suvarna Tula 1947

|

esakal

दान कार्य


यातील २ लाख रुपये सामाजिक संस्थांना दान केले गेले आणि उरलेल्या ३ लाख रुपयांचे दान विविध ट्रस्टना समाजोपयोगी कार्यासाठी दिले गेले.

Dadasaheb Velankar Suvarna Tula 1947

|

esakal

हापूस आंब्याचे दर उतरले! तुमच्या जिल्ह्यात डझनचा दर किती? पाहा एका क्लिकवर

hapus mango Alphonso Rates Akshaya Tritiya 2026 Prices

|

esakal

येथे क्लिक करा