हापूस आंब्याचे दर उतरले! तुमच्या जिल्ह्यात डझनचा दर किती? पाहा एका क्लिकवर

Saisimran Ghashi

रत्नागिरी (मुख्य बाजारपेठ)

रत्नागिरीत आवक वाढल्याने डझनचा दर दर्जाप्रमाणे ४०० ते १,२०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

ratnagiri hapus mango price

|

esakal

मुंबई (वाशी मार्केट)

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या आवकीमुळे हापूस ५०० ते १,००० रुपये प्रति डझनने उपलब्ध आहे.

mumbai hapus mango price

|

esakal

पुणे (मार्केट यार्ड)

पुणे मार्केट यार्डात सध्या हापूसचा डझनचा भाव ८०० ते १,२०० रुपयांच्या दरम्यान आहे.

pune hapus mango price

|

esakal

कोल्हापूर (बाजार समिती)

कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्यांची आवक झाल्याने दर ६०० ते १,००० रुपये प्रति डझन झाले आहेत.

kolhapur hapus mango price

|

esakal

नाशिक (किरकोळ बाजार)

नाशिकमध्ये दर्जेदार हापूस ७०० ते १,१०० रुपये प्रति डझन या किमतीत विकला जात आहे.

nashik Alphonso mango rate

|

esakal

सांगली (स्थानिक मार्केट)

सांगलीच्या बाजारपेठेत हापूसचे दर उतरले असून डझनचा भाव ६०० ते १,१०० रुपयांपर्यंत आहे.

sangli Alphonso mango rate

|

esakal

सातारा (बाजारपेठ)

सातारा जिल्ह्यात आवक मध्यम असल्याने हापूसचा दर ६०० ते ९०० रुपये प्रति डझन इतका आहे.

satara Alphonso mango rate

|

esakal

सोलापूर (जिल्हा बाजार)

सोलापूरमध्ये स्थानिक मागणी जास्त असल्याने हापूस १,२०० ते २,००० रुपये प्रति डझन दराने मिळत आहे.

solapur Alphonso mango rate

|

esakal

उन्हाळ्यात सापांना आकर्षित करतात घरातल्या 'या' 3 वस्तू..आजच करा दूर, नाहीतर जीवावर बेतेल

येथे क्लिक करा