अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर ,झालं जवळच्या व्यक्तीचं निधन

Anuradha Vipat

अभिनेत्री जेनिफर मिस्त्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्री

दु:खाचा डोंगर

अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे

बहीण डिंपलचं निधन

जेनिफरची छोटी बहीण डिंपलचं निधन झालं आहे. 

भावना व्यक्त

बहिणीच्या निधनानंतर जेनिफरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत

अखेरचा श्वास

वयाच्या 45 व्या वर्षी डिंपलने अखेरचा श्वास घेतला आहे

भावनिक पोस्ट

 ‘माझी प्रेमळ बहीण डिंपल, तुझ्याविना आयुष्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. लव्ह यू, मिस यू. अशी भावनिक पोस्ट जेनिफरने केली आहे

शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची एवढ्या कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त