शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची एवढ्या कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

Anuradha Vipat

माहिती

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

मालमत्ता

ईडीने शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

निवासी फ्लॅटचा समावेश

यात सध्या शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेल्या जुहू येथील निवासी फ्लॅटचा देखील समावेश आहे

ईडीकडून कारवाई

राज कुंद्राच्या नावावर असेल्या इक्विटी शेयर्संवरही ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. 

बॉलिवूड

ईडीच्या या कारवाईमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलं आहे.

कारवाई

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राज कुंद्रा याच्यावर कारवाई केली आहे

बेबी प्लॅनिंगच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरे दिलं रोखठोक उत्तर