पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर; झालं 'या' जवळच्या व्यक्तीचं निधन

Anuradha Vipat

दुःखद बातमी

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीबद्दल एक दुःखद बातमी समोर येत आहे.

मृत्यू

पंकज त्रिपाठी यांचा भावोजी राजेश तिवारी यांचा मृत्यू झाला आहे

प्रकृती चिंताजनक

तसेच पंकजची बहीण सरिता तिवारी हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयात दाखल

रस्ता अपघात झाल्यानंतर पंकजची बहीण आणि तिचा पती यांना धनबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

पायाला फ्रॅक्चर

पंकज त्रिपाठीच्या बहिणीच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, त्याशिवाय ती अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

कर्मचारी

पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीचे पती राजेश तिवारी हे भारतीय रेल्वेत कर्मचारी होते.

चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय,म्हणाला...