चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय,म्हणाला...

Anuradha Vipat

अभिनेता चिन्मय मांडलेकर

अभिनेता चिन्मय मांडलेकरने इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रोलिंगचा सामना

मुलाच्या नावावरून चिन्मय आणि त्याच्या कुटुंबियांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे

निर्णय

कुटुंबाला मानसिक त्रास नको, म्हणून हा निर्णय चिन्मय मांडलेकरने घेतला आहे.

ट्रोल

चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ आहे. यावरून चिन्मयला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल केल जातं आहे

व्हिडीओ शेअर

चिन्मयची पत्नी नेहाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता चिन्मयने देखील एक व्हिडीओ शेअर करत मोठा निर्णय घेतला आहे. 

राग व्यक्त

नेहाने देखील एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये तिने देखील याच मुद्द्यावर आपला राग व्यक्त केला होता. 

इरा खानला वाटतेय 'या' गोष्टींची भिती