निक्की तांबोळीच्या 'या' जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

Anuradha Vipat

कायमच चर्चेत

अभिनेत्री आणि बिग बाॅस फेम निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते

दु:खाचा डोंगर

आता निक्की तांबोळी हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळत आहे

निधन

निक्की तांबोळी हिची अत्यंत जवळची मैत्रिण शिखा हिचे निधन झाले आहे

मोठा धक्का

शिखाच्या निधनानंतर निक्की तांबोळीला मोठा धक्का बसला आहे

आठवणी

शिखासोबतच्या आठवणी तिने व्हिडीओमध्ये शेअर केल्या आहे.

महत्वाच्या भूमिका

निक्की तांबोळी हिने साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत

सुशांत राजपूतच्या कुटुंबियांबद्दल अंकिताचं मोठं वक्तव्य