सुशांत राजपूतच्या कुटुंबियांबद्दल अंकिताचं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

अभिनेत्री अंकिता लोखंडे

अभिनेत्री अंकिता लोखंडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल वक्तव्य करत असते

वक्तव्य

आता देखील अंकिताने सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 

अडचणींचा सामना

अंकिता लोखंडे म्हणाली, ‘मी सुशांत याचं कुटुंब, बहीण श्वेता यांच्यासोबत बोलत असते. कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परिस्थिती

पुढे बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली,त्यांची सध्या काय परिस्थिती आहे मला माहिती आहे. त्यांना मदत मिळायला हवी… मला पूर्ण विश्वास आहे की सुशांत याला न्याय नक्की मिळेल

एन्ट्री

सुशांत याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता हिच्या आयुष्यात विकी जैन याची एन्ट्री झाली होती

आठवणी

अंकिता कायम सुशांत याच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्या करताना दिसते

मलायका अरोराने केलं तिच्या लहानपणी घडलेल्या एका मोठ्या घटनेबद्दल वक्तव्य