Anuradha Vipat
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता स्वप्नील जोशीच्या 'जिलबी' सिनेमाची चर्चा रंगली आहे.
आता या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून तो चर्चेत आहे.
हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आनंद पंडित निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.
या चित्रपटात स्वप्नील आणि प्रसादसोबत अभिनेत्री शिवानी सुर्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
प्रसाद ओकने ‘जिलबी’ सिनेमातील भूमिकेविषयी आनंद व्यक्त केला आहे.
दीपिका आणि रणवीरच्या मुलीचा फोटो व्हायरल